ISSN NO : 2277-3665
Article Details ::
Article Name :
१२ वीच्या शालांत परीक्षेत मिळणाऱ्या क्रीडा विषयक प्रोत्साहनात्म्क गुणांच्या परिणामाचे चिकीत्सात्मक अध्ययन
Author Name :
सागर प्र.नारखेडे , प्रकाश भा.नंदुरकर
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ISRJ-332
Article URL :
Author Profile
Abstract :
महाराष्ट्र शासनाने विद्यार्थी क्रीडांगणावर आकर्षित होऊन क्रीडा स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग वाढावा म्हणून करण्यात आलेल्या क्रीडा विषयक प्रोत्साहनात्मक गुण तरतुदीच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील सहभागावर काय परिणाम झाला हे बघण्यासाठी संशोधकाने सदर विषयाची निवड केली आहे.
Keywords :
  • राज्यस्तरीय क्रीडा
  • शारीरिक शिक्षण
  • अध्ययन