ISSN NO : 2277-3665
Article Details ::
Article Name :
महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी क्षेत्रातील कुस्तीगिरांना प्राप्त होणारा आहार व आहाराशी संबंधीत घटकांचे तुलनात्मक अध्ययन
Author Name :
राजेश चंद्रवशी , जयंत चतूर
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ISRJ-333
Article URL :
Author Profile
Abstract :
कुस्तीच्या इतिहासाचे मानवी जीवनाच्या ईतीहासात व मानवी जीवनाचे अस्तीत्व कायम ठेवण्यामध्ये महत्वाचे स्थान आहे. प्राचीन काळपासाुन कुस्तीचे जागतिक स्वरूप अस्तित्वात आहे. भारताच्या प्राचीन संस्कृती तर कुस्तीचा विषेश उल्लेख आढळतो. भारतात प्राचीन काळपासाूनच कुस्ती खेळलाा राष्टीय स्तराचा खेळ मानले जात असे. महाराष्ट्रतील कुस्तीच्या विकासाचा इतिहास प्रगल्भ व विशाल आहे.महाराष्ट्रातील मल्ल खाशाबा जाधव यांनी भारतासाठी आँलम्पींक स्पर्धेत वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये पहिले कांस्य पदक कुस्तीमध्ये मिळवून दिले ही अभिमानाची बाब आहे. आधुनिक युगाता आंतरराष्टीय कुस्तीमध्ये आपले स्थान कायम ठेवण्यासाठी किंवा प्राविण्य प्राप्त करण्यासाठी आवश्यक साधन, सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे त्याबरोबर विशेषत: आहाराचे व विविध तंत्रशुध्द सराव पध्दतीचे ज्ञान असणे ही अनिवार्य झाले आहे.
Keywords :
  • महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी
  • कुस्तीचे जागतिक स्वरूप
  • आँलम्पींक स्पर्धेत
  • प्रगल्भ व विशाल