ISSN NO : 2277-3665
Article Details ::
Article Name :
‘‘ भारतातील बौद्ध धम्माचे पुनरूत्थान ’’
Author Name :
संदेश वाघ
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ISRJ-454
Article URL :
Author Profile
Abstract :
प्राचीन जम्बुद्विप आणि विद्यामान भारत भूमित स्वंय तथागत भगवान बुद्ध हयात असतांना शील समाधिउ आणि प्रज्ञा या बुद्ध विचाराणे प्राचीन भारतीय समाज प्रभावीत झाला होता. अविद्या – अं:धकार आणि कर्मकांड या अनैसर्गिक परंपरेस खंडीत करण्याचे प्रथमच कोणीतरी सम्यक् ज्ञान मानवी समाजास समर्पित केले होते. संपूर्ण प्राचीन भारत भूमी बुद्ध विचाराणे प्रभावीत झाली.
Keywords :
  • बौद्ध धम्माचे पुनरूत्थान
  • भगवान बुद्ध