|
Article Details :: |
|
Article Name : | | प्लायोमेट्रिक प्रशिक्षणाचा हॅण्डबॉल महिला खेळाडूंच्या निवडक कौशल्य कार्यमानावर होणा-या परिणामांचा अभ्यास | Author Name : | | सागर प्र. नारखेडे | Publisher : | | Ashok Yakkaldevi | Article Series No. : | | ISRJ-489 | Article URL : | | | Author Profile | Abstract : | | कोणत्याही खेळात उच्च यश संपादण्यासाठी उच्च क्रीडा कार्यमानाची अत्यंत आवश्यकता असते व हे उच्च क्रीडा कार्यमान विविध घटकांवर अवलंबून असते. यापैकीच एक अतिशय महत्वाचा घटक म्हणजे त्या त्या खेळातील खेळाडूंचे कौशल्य कार्यमान होय. कारक क्षमतांचा चांगल्या प्रकारे विकसित होण्यासाठी शास्त्रीय आधार असलेल्या विविध नवनवीन अत्याधुनिक प्रशिक्षण पद्धतींचा वापर क्रीडामार्गदर्शक, क्रीडा प्रशिक्षक व खेळाडू करतात. | Keywords : | | - हॅण्डबॉल
- कौशल्यकार्यमान
- प्लायोमेट्रिक प्रशिक्षण कार्यक्रम.
|
|
|