ISSN NO : 2277-3665
Article Details ::
Article Name :
‘महाराष्ट्रातील शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील ग्रंथालय विषयक सोयी सुविधाचे विष्लेषणात्मक अध्ययन’
Author Name :
प्रकाश कांबळे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ISRJ-531
Article URL :
Author Profile
Abstract :
‘शिक्षण’ या शब्दामागे आधुनिक हा शब्द आल्याने त्या शब्दाची व्याप्ती ही गगनाला गवसणी घालणारी झालेली आहे. आधुनिकतेची वाटचाल प्रत्येक शतकात नवनव्या उंचीवर ज्ञानाला पोहोचवीत आहे. पुर्वीच्या युगातील वाचन लेखन व अंकज्ञान या शिक्षणाच्या संकल्पनेतून मर्यादांपलीकडे पोहोचलेली आहे.
Keywords :
  • शारीरिक शिक्षण
  • ग्रंथालय विषयक सोयी सुविधाचे विष्लेषणात्मक अध्ययन