ISSN NO : 2277-3665
Article Details ::
Article Name :
महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी क्षेत्रातील कुस्तीगीरांना प्राप्त होणाऱ्या साधन व सुविधांचे तुलनात्मक अध्ययन
Author Name :
राजेश चंद्रवंशी , जयंत चतुर
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
ISRJ-321
Article URL :
Author Profile
Abstract :
कुस्तीच्या इतिहासाचे मानवी जीवनाच्या इतिहासात व जडण घडणीमध्ये महत्वाचे स्थान आहे. मानवी जीवनाचे अस्तित्व कायम राहण्याकरिता त्याला लौकिक बुद्धी चातुर्य व शक्तीची सांगड महत्वाची ठरली. मानवाला शक्ती जोपासण्याची आवश्यकता भास लागली व याकरिता त्याने केलेले प्रयत्न हे कुस्ती उदयास कारणीभूत ठरले. भारताच्या प्राचीन संस्कृतीत कुस्तीची वर्णने व महत्वाचे स्थान आढळते. भारत व महाराष्ट्रातील कुस्तीचा इतिहास हा वैभावशाली आहे.
Keywords :
  • महाराष्ट्र
  • कुस्ती
  • वैभावशाली
  • बुद्धी चातुर्य